इंग्रजीचा राजमार्ग

2 Hours Live Workshop 

MODE: Online, Live, Interactive

Duration: 2 Hour

Instructor: Pooja Katnehswarkar

Fees: FREE

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

WEBINAR DATE

18th Dec, 2024

TIME

07:30 PM Onward 

“इंग्लिश” ह्या जुनाट विषयावर असंख्य वर्षांपासून न सुटलेले प्रश्न ह्या कार्यशाळेत सुटतील.

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

Past Batch Students Testimonials

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

ह्या वेबिनार मध्ये तुम्हाला खालील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील

01

इंग्लीश ची भीती कशी घालवावी?

02

फ्लुएंट इंग्लिश बोलता येण्यासाठी काय करावे?

03

इंग्लीश मध्ये बोलताना शब्द पटापट सुचावेत ह्यासाठी काय करता येईल?

04

इंग्लिश चा शब्दसाठा कसा वाढवावा ?

05

ग्रामर चा जुनाट प्रॉब्लेम कसा सोडवावा?

06

उच्चारांच्या भीती आणि प्रॉब्लेम वर कशी मात करावी?

07

कुणाशी इंग्लिश मध्ये संवाद साधायला स्वतःहून कशी सुरुवात करता येईल?

08

इंग्लिश बोलताना नॅचरल आणि कम्फर्टेबल कसे राहावे आणि दिसावे??

09

जनरल विषयांवरती बोलताना इंग्लिश ची आडकाठी कशी दूर करावी?

10

तुमचा इंग्लिश चा प्रॉब्लम नेमका अजूनही का सुटला नाही ?

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

हा वेबिनार कोणासाठी आहे?

इंग्लिश मध्ये बोलायची हिम्मतच होत नाही

इंग्लिश मध्ये बोलायला गेलं कि काही सुचत नाही, सगळं ब्लँक होतं

काही सुचलं तरी शब्द सापडत नाहीत

उच्चार चुकण्याची भीती वाटत राहते

ग्रामर शाळेपासून शिकतो आहोत पण अजूनही बोलण्यात उतरत नाही

कुणी फ्लुएंट इंग्लिश बोलणारं दिसलं कि मी आपोआप दोन पाऊलं मागे जातो/जाते

इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात कशी करावी, विषय कसे काढावे ते कळत नाही

मी इंग्लिश मध्ये बोललो/ बोलले तरी फार नॅच्युरल, कम्फर्टेबल आणि प्रभावी वाटत नाही

ग्रामर शाळेपासून शिकतो आहोत पण अजूनही बोलण्यात उतरत नाही

इंग्लिश चे कित्येक कोर्सेस केले, कायम शिकत राहतो/ राहते पण माझ्या बोलण्यात विशेष फरक पडलाच नाही

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

Play Video
Play Video
Play Video
Play Video

हे वेबिनार कुणी अटेंड करावे?

Jobseekers – इंटरव्यू मध्ये केवळ इंग्लिशमुळे तुमच्या क्षमतेवर अन्याय होऊ नये म्हणून .

Working Professionals – तुम्हाला कामाच्या जागी व्हिझीबिलीटी मिळावी, तुम्हाला ताकदीनं व्यक्त होता यावं म्हणून.

Students – तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि तुमच्यासाठी जागतिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून.

Entrepreneurs/Artists – तुमचे काम,कला ,सेवा आणि प्रोडक्ट्स ना जागतिक व्यासपीठ मिळवून देता यावे म्हणून .

Homemakers – तुमचे वाचन, शिक्षण, छंद आणि व्यवहार ह्यांना मराठीच्या मर्यादा राहू नयेत म्हणून.

Unlock the Bonuses worth ₹9000

Idioms for impressive Interviews

Worth Rs 2999/-

Rs.2999

Useful Phrases for Professional Conversations

Worth Rs 1999/-

Rs.1999

Time & Task management and Soft Skills For Employability Video Course

Worth Rs 3999/-

Rs.3999

Idioms for impressive Interviews

Worth Rs 2999/-

Rs.2999

Useful Phrases for Professional Conversations

Worth Rs 1999/-

Rs.1999

Time & Task management and Soft Skills For Employability Video Course

Worth Rs 3999/-

Rs.3999

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

तुमच्या प्रशिक्षकाला भेटा

  • भारत आणि युनायटेड किंगडममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, ट्रेनर आणि स्पीकर म्हणून 12 + वर्षांचा वैविध्यपूर्ण अनुभव.
  • उत्कृष्ट कामगिरीसाठी फेअर अँड लवली फाऊंडेशनतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • रोटरी क्लबने आयोजित केलेल्या व्यक्तिमत्व स्पर्धेत ‘मिस एलिट’ हा किताब पटकावला.
  • 30+ वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचा विजेत्या आहेत.
  • महाविद्यालयीन विद्यार्थी, कॉर्पोरेट कर्मचारी, नेतृत्व बँड, राजकारणी आणि सेवानिवृत्त कर्मचारी अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.

Register Today to Avail Bonuses Worth 9000*/-

मी कार्यशाळेत कसे सामील होऊ शकतो?

एकदा तुम्ही कार्यशाळेसाठी नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप आणि ईमेलवर शेअर केलेली समर्पित लिंक वापरून तुमच्या लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून सामील होऊ शकता.

हे मोफत वेबिनार आहे का?

हा एक विनामूल्य वेबिनार असेल, जिथे तुम्हाला रु.9,000* चा बोनस मिळेल. जे तुम्हाला तुमचे करिअर सुधारण्यास मदत करेल.

मला कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल का?

आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही तिथे असाल आणि रिअल-टाइममध्ये शिकण्याचा अनुभव घ्याल. म्हणून आम्ही कोणतेही रिप्ले रेकॉर्डिंग प्रदान करत नाही

कार्यशाळा मराठी भाषेत होणार का?

होय कार्यशाळा संपूर्णपणे सोप्या मराठी भाषेत असेल

मी कार्यशाळेत प्रश्न विचारू शकतो का?

होय! कोणाच्याही शंका दूर करण्यासाठी आमच्याकडे एक समर्पित Q&A सत्र असेल.

इंग्रजीचा राजमार्ग -

2hr Workshop

* इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या वेबिनारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या करिअरला सुपरचार्ज करा
pooja mam-landing page

इंग्रजीचा राजमार्ग

* इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या वेबिनारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या करिअरला सुपरचार्ज करा

Please provide your accurate contact information. We will use the details you provide in the form to contact you directly